किसान कृषी प्रदर्शनात फसल ऑटोमॅटिक सिंचन प्रणालीचा लाईव्ह डेमो | Smart Automatic Irrigation System

1 Просмотры
Издатель
पुणे येथे भरलेल्या किसान कृषी प्रदर्शनात विविध भागातून आलेल्या अनेक शेतकरी बांधवांनी फसल ऑटोमेशनमध्ये मोठी उत्सुकता दाखवली.
या वेळी FasalJet ऑटोमेशन सिस्टिमद्वारे मोबाईलवरून सिंचन व फर्टिगेशन कसे सहज आणि प्रभावीपणे नियंत्रित करता येते, याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
तसेच शेतकरी बांधवांनी लाईव्ह डेमो पाहून या स्मार्ट ऑटोमेशन सोल्यूशनचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

FasalJet ऑटोमेशनची वैशिष्ट्ये:
Комментариев нет.